What happens after you book this call?
Step 1: तुम्ही वरच्या calendar मधून तुमच्या सोयीचा
date & time select करा आणि details भरा.
Step 2: तुम्हाला email + WhatsApp वर confirmation,
Zoom link आणि छोटासा pre-call form येईल.
Step 3: Call दरम्यान आपण तुमचा complete money story,
hidden blocks आणि पुढील 90 दिवसांसाठी clear roadmap तयार करू.
Quick FAQ
❓ हा call paid आहे का?
नाही, हा 30-min diagnostic call तुझ्यासाठी complimentary आहे.
❓ मला काही prepare करावं लागेल?
फक्त शांत जागा, notebook/pen आणि तुमची honest financial story.
❓ जर मी slot बदलायचा असेल तर?
Confirmation email मध्ये reschedule लिंक असेल. 12 तासांपूर्वी slot बदलू शकता.